जान सानू याचे वडिल अर्थातच गायक कुमार सानू यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर माफिनामाचा एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. माझ्या मुलाने शोमध्ये फार चुकीचं विधान केलं आहे. मी ४० वर्षात महाराष्ट्राबद्दल कधीही असा विचार केला नाही. आपल्या देशातील सर्वच भाषांचा मी आदर करतो. त्याचबरोबर प्रत्येक भाषेत मी गाणी सुद्धा गायली आहेत. मी माझ्या मुलापासून गेल्या २७ वर्षांपासून वेगळा राहत आहे. पण एक पिता या नात्याने मी केवळ माझ्या मुलासाठी सर्वांची माफी मागू शकतो'. असे त्यांनी म्हटले आहे.
#Lokmatcnxfilmy #Kumarsanu #Jaansanu #Colorstv #Bigbosshindi14
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber